Virat Kohli Classic Six Video: इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीने मारला शानदार षटकार, चाहत्यांच्या दीर्घकाळ राहिल स्मरणात (Watch Video)
या सामन्यात विराट कोहलीने कव्हर्समधून जबरदस्त षटकार ठोकला.
ऑस्ट्रेलियातील अॅडलेड ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. या सामन्यात विराट कोहलीने कव्हर्समधून जबरदस्त षटकार ठोकला. वोक्सच्या चेंडूवर मारलेला फटका चाहत्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पाकिस्तानशी भिडणार आहे. T20 विश्वचषकाचा शेवटचा सामना रविवारी 13 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील MCG मैदानावर खेळवला जाणार आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 10, 2022 01:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

