IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पाहिल्या डावात 55 धावावर बाद झाला. भारतीय गोलंदांजीसमोर दक्षिण आफ्रिकेने पुर्णपणे गुडघे टेकले. भारताकडून मोहम्मद सिराजने 6 विकेट घेतल्या. दरम्यान, मार्को जॅन्सन बाद करण्यासाठी विराट कोहलीने विशेष योजना आखली आणि मोहम्मद सिराजला गुरुमंत्र देत योग्य त्या टप्प्यावर चेंडू टाकायला सांगितला आणि पुढच्या चेंडूवर सिराजला विकेट मिळाली ज्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हे देखील वाचा: Virat Kohli On Ram Siya Ram Song: केशव महाराज फलंदाजीला येताच वाजले 'राम सिया राम' गाणे, विराट कोहलीने केले असे हवभाव व्हिडिओ झाला व्हायरल)
Result toh yeh aana hi tha, check who is leading from the front.👑🔥Our Captain 🙌
But where is Captain Rohit Sharma.😅
Just Kiddin' 😜2nd Test#SAvsIND #ViratKohli𓃵 #siraj #WTC25#BabarAzampic.twitter.com/LeBoq7GBaZ
— Cricket Freaks (@CricketFreaks7) January 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                     
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
