Virat Kohli Dismissal: कोहलीने बाद दिल्यावर रिव्ह्यू न घेतल्याने झाली मोठी चूक; रोहित शर्माची प्रतिक्रिया Viral

कोहली बाद झाल्यानंतर रिव्ह्यू करण्याची संधी होती, पण त्याने रिव्ह्यू घेतला नाही. मैदानाबाहेर निघून गेला. कोहलीच्या पॅडवर चेंडू आदळण्यापूर्वी त्याच्या बॅटला लागला होता, असे नंतर रिप्लेमध्ये दिसून आले. रिप्ले पाहिल्यानंतर रोहित शर्माही नाराज दिसत होता

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावातही विराट कोहली स्वस्तात बाद झाला. पहिल्या डावात विराटने 6 धावा केल्या तर दुसऱ्या डावात विराट कोहली 17 धावा करत बाद झाला. पण

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement