Virat Kohli चे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 वर्षे पूर्ण, Social Media वर अविस्मरणीय क्षणांचा कोलाज व्हिडिओ केला शेअर
विराट कोहलीने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) डंबुला येथे खेळला होता.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) 14 वर्षांपूर्वी या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विराटने मैदानावरील त्याच्या काही अविस्मरणीय क्षणांचा कोलाज व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराट कोहलीने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) डंबुला येथे खेळला होता.
Tags
14 वर्षे पूर्ण
Kohli
Kohli Insta
Kohli Insta post
Kohli international cricket
Virat Kohli
Virat Kohli 14 years in international cricket
Virat Kohli India cricket
Virat Kohli Instagram
Virat Kohli Instagram Post
Virat Kohli international cricket
अविस्मरणीय क्षणांचा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
कोलाज व्हिडिओ
विराट कोहली
सोशल मीडियावर शेअर
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement