Virat Kohli चे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 वर्षे पूर्ण, Social Media वर अविस्मरणीय क्षणांचा कोलाज व्हिडिओ केला शेअर

विराट कोहलीने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) डंबुला येथे खेळला होता.

Virat Kohli चे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 वर्षे पूर्ण, Social Media वर अविस्मरणीय क्षणांचा कोलाज व्हिडिओ केला शेअर
Virat Kohli (Photo Credit - Twitter)

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) 14 वर्षांपूर्वी या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विराटने मैदानावरील त्याच्या काही अविस्मरणीय क्षणांचा कोलाज व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराट कोहलीने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) डंबुला येथे खेळला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2022 10:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).