IND vs SA 2nd T20: विराट कोहली T20 मध्ये केले 11 हजार धावा पुर्ण, रोहित शर्माचा विक्रमही मोडला
माजी भारतीय कर्णधाराने हा टप्पा गाठण्यासाठी 337 डाव घेतले.
विराट कोहलीने (Virat Kohli) T20 क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा टप्पा ओलांडला आणि यासह तो हा पराक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. माजी भारतीय कर्णधाराने हा टप्पा गाठण्यासाठी 337 डाव घेतले. कोहलीने सूर्यकुमार यादवसह दक्षिण आफ्रिकेचे आक्रमण मोडून काढत भारताला 200 धावांचा टप्पा पार करुन. आफ्रिकेला जिंकण्यासाठी 238 धावांचे लक्ष्य दिले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)