New Year 2022 Celebration: विराट कोहलीने अनुष्का शर्मा आणि टीम इंडियासोबत केले नवीन वर्षाचे सेलिब्रेशन, पाहा फोटो
भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि टीम इंडियासोबतच्या (Team India) नवीन वर्षाच्या (New Year 2022) सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
भारतीय संघ (Indian Team) सध्या दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa Tour) दौऱ्यावर आहे. टीम इंडिया तिथे नवीन वर्ष साजरे करत आहे. भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि टीम इंडियासोबतच्या (Team India) नवीन वर्षाच्या (New Year 2022) सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)