Virat Kohli And Anushka Sharma Viral Video: विश्वचषक 2023 नंतर (ICC World Cup 2023) ब्रेकवर असलेला विराट कोहली (Virat Kohli) लंडनमध्ये (London) आपल्या कुटुंबियांसोबत सुट्टीचा आनंद लुटताना दिसला. त्यांच्या ब्रेक दरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. येथे विराट पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिकासोबत दिसत आहे. विराट कोहलीचा एका चाहत्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पत्नी अनुष्का शर्मा आणि लहान मुलगी वामिका कोहलीसोबत लंडनच्या विंटर वंडरलँडमध्ये दिसत आहे. (हे देखील वाचा: Kane Williamson Century: केन विल्यमसनची मोठी कामगिरी, बांगलादेशविरुद्ध ठोकले शतक; विराट कोहलीच्या या विक्रमाशी केली बरोबरी)

पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Arun Yadav (@gurkaarunyadav)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)