Virat Kohli And Anushka Sharma In London: कीर्तन ऐकण्यासाठी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनला पोहोचले, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा किर्तन ऐकताना दिसले. विराट आणि अनुष्काचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

टीम इंडियाचा (Team India) दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या रजेवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलन हारल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सुट्टी साजरी करत आहेत. दरम्यान, विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या लंडनला पोहोचले आहेत. नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा किर्तन ऐकताना दिसले. विराट आणि अनुष्काचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. 12 जुलैपासून टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. याआधी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)