Virat Kohli And Anushka Sharma In London: कीर्तन ऐकण्यासाठी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनला पोहोचले, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या लंडनला पोहोचले आहेत. नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा किर्तन ऐकताना दिसले. विराट आणि अनुष्काचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
टीम इंडियाचा (Team India) दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या रजेवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलन हारल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सुट्टी साजरी करत आहेत. दरम्यान, विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या लंडनला पोहोचले आहेत. नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा किर्तन ऐकताना दिसले. विराट आणि अनुष्काचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. 12 जुलैपासून टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. याआधी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
Virat Kohli And @AnushkaSharma Attended @KrishnaDas' Kirtan At Union Chapel, London Yesterday.❤️#Virushka @imVkohli pic.twitter.com/7fpoFkZ6EM
— virat_kohli_18_club (@KohliSensation) June 17, 2023
Virat Kohli and Anushka Sharma attend Krishna Das Kirtan in London Yesterday pic.twitter.com/IRRnz8peh3
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) June 17, 2023
Virat Kohli latest 😍
At a music concert in London with Anushka and in laws ❤️ pic.twitter.com/MbhV8B2zTk
— `` (@KohlifiedGal) June 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2023 05:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

