Virat Kohli आणि Anushka Sharma पोहोचले महाकालच्या दर्शनासाठी, भस्म आरतीमध्ये घेतला सहभाग (Watch Video)
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत (WTC Final) पोहोचण्याच्या मार्गाला मोठा धक्का बसला आहे, मात्र तिसरी कसोटी जिंकताच अंतिम फेरीचे तिकीट निश्चित होईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना गमावल्यानंतर भारताला आता अहमदाबादमध्ये जिंकण्याची इच्छा आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत (WTC Final) पोहोचण्याच्या मार्गाला मोठा धक्का बसला आहे, मात्र तिसरी कसोटी जिंकताच अंतिम फेरीचे तिकीट निश्चित होईल. दरम्यान, दुसरा सामना गमावल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) महाकालच्या दर्शनासाठी आले आहे. या दोघांनीही महाकालाच्या दर्शनासोबत भस्म आरतीमध्ये सहभाग घेतला.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)