Virat-Anushka: मुंबई विमानतळावर दिसली विराट-अनुष्काची जोडी, फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल
दोघेही कॅज्युवल पण स्टायलिश लूकमध्ये दिसून आले. यावेळी त्यांनी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सना फोटोजसाठी पोज दिल्या.
भारतातील एक प्रसिद्ध कपल म्हणजे क्रिकेट विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma). बुधवारी हे दोघेही मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) दिसून आले. दोघेही कॅज्युवल पण स्टायलिश लूकमध्ये दिसून आले. यावेळी त्यांनी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सना फोटोजसाठी पोज दिल्या. या दोघांचाही एअरपोर्टवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2022 12:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

