IND vs ENG 1st Test 4 Day Tea Break: टी ब्रेकपर्यंत भारताची जोरदार आघाडी; केएल राहुलचा जलवा कायम, पंत शतक झळकावून बाद

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने टी-ब्रेकपर्यंत 4 विकेट गमावून 298 धावा केल्या आहे. ऋषभ पंत सलग दुसऱ्या डावात झळकावून माघारी परतला आहे. तर केएल राहुल 120 आणि करुण नायर 4 धावांवर खेळत आहे.

IND vs ENG 1st Test 4 Day Tea Break: टी ब्रेकपर्यंत भारताची जोरदार आघाडी; केएल राहुलचा जलवा कायम, पंत शतक झळकावून बाद
Rishabh Pant (Photo Credit- X)

India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test 2025) 20 जून (शुक्रवार) पासून लीड्समधील हेडिंग्ले ग्राउंड्सवर खेळला जात आहे. आज खेळाचा चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने दोन विकेट गमावल्यानंतर 90 धावा केल्या. त्याआधी भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 471 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने टी-ब्रेकपर्यंत 4 विकेट गमावून 298 धावा केल्या आहे. ऋषभ पंत सलग दुसऱ्या डावात झळकावून माघारी परतला आहे. तर केएल राहुल 120 आणि करुण नायर 4 धावांवर खेळत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2025 08:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).