एवढा मोठा क्रिकेटर झाल्यानंतरही एमएस धोनी अत्यंत साधे आयुष्य जगतो. दरम्यान, धोनी क्रिकेटचा सराव करण्यासाठी रांचीच्या मैदानावर पोहोचला आणि धोनी आपल्या घरी परतत असताना मैदानात उपस्थित असलेल्या एका तरुण खेळाडूला त्याने बाइकवरून लिफ्ट दिली. त्यानंतर त्या तरुण खेळाडूचाही यावर विश्वास बसत नव्हता.
पाहा व्हिडिओ -
Nothing to see here. Just #MSDhoni living his best semi retired life and a very lucky young cricketer who got a lift on his #YAMAHA RD350. 🏍️ #Jharkhand #Dhoni #msd #mahi #ranchi pic.twitter.com/EipYkBptsU
— Jharkhand Jatra (@JharkhandJatraa) September 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)