VEL vs TBL, WT20 Challenge 2022: वेलोसिटीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्स फलंदाजीला उतरणार; पाहा दोंघांचा प्लेइंग XI

दोन्ही संघात 1-1 बदल करण्यात आले आहेत. वेलोसिटीने पहिला सामना जिंकून फायनलमध्ये प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. तर गतविजेत्या ट्रेलब्लेझर्स संघाला आजचा सामना मोठा फरकाने जिंकणे गरजेचे आहे.

वेलोसिटी महिला टी-20 चॅलेंज 2022 (Photo Credit: Twitter/IPL)

VEL vs TRA, WT20 Challenge 2022: वेलोसिटीची (Velocity) कर्णधार दीप्ती शर्माने (Deepti Sharma) नाणेफेक जिंकून स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्सविरुद्ध (Trailblazers) प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दोन्ही संघात 1-1 बदल करण्यात आले आहेत.

वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स प्लेइंग XI

वेलोसिटी : दीप्ती शर्मा (कर्णधार), स्नेह राणा, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, लॉरा वोल्वार्ड, राधा यादव, कॅथरीन (केट) क्रॉस, किरण प्रभू नवगिरे, अयाबोंगा खाका, सिमरन दिल बहादूर, नत्थकन चँथम.

ट्रेलब्लेझर : स्मृती मंधाना (कर्णधार), पूनम यादव, जेमिमाह रॉड्रिग्स, हेली मॅथ्यूज, सोफिया डंकली, राजेश्वरी गायकवाड, अरुंधती रेड्डी, सलमा खातून, रेणुका सिंह, रिचा घोष, एस. मेघना.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)