VEL vs TBL, WT20 Challenge 2022: ट्रेलब्लेझर्सला मोठे यश, Velocity कर्णधार दीप्ती शर्मा स्वस्तात तंबूत परत

Velocity vs Trailblazers, WT20 Challenge 2022: राजेश्वरी गिकवाडने ट्रेलब्लेझर्सला मोठे यश मिळवून दिले आणि वेलोसिटी कर्णधार दीप्ती शर्माला स्वस्तात तंबूत पॅव्हिलियनमध्ये पाठवले. राजेश्वरीच्या गोलंदाजीवर दीप्तीने सलग ट्रेलब्लेझर्सची कर्णधार स्मृती मंधानाकडे फटका मारला, जो स्टार कर्णधारने तोल सांभाळत पकडला.

स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा (Photo Credit: Twitter/IPL)

Velocity vs Trailblazers, WT20 Challenge 2022: राजेश्वरी गिकवाडने (Rajeshwari Gaikwad) ट्रेलब्लेझर्सला (Trailblazers) मोठे यश मिळवून दिले आणि वेलोसिटी कर्णधार दीप्ती शर्माला (Deepti Shrama) स्वस्तात तंबूत पॅव्हिलियनमध्ये पाठवले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now