Vande Mataram At Ind vs NZ: धर्मशाळा स्टेडियमवर 23 हजार लोकांनी एकत्र गायले 'वंदे मातरम'

या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने 20 वर्षांनंतर आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आहे.

Socially टीम लेटेस्टली|

विश्वचषक 2023 चा 21 वा सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात धर्मशाला येथे खेळला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने 20 वर्षांनंतर आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आहे. टीम इंडियाने या सामन्यात चार विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यादरम्यान 23 हजार प्रेक्षक उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकत्र वंदे मातरमचे गायन केले.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

    CM Yogi Attack on India Alliance: 'भारतात बुरखा चालणार नाही', काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुख्यमंत्री योगी संतापले

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
ं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर" class="rhs_story_title_alink">

WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर

  • World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos

  • शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    Currency Price Change

    चर्चेतील विषय

    ICC World Cup 2023Coranavirus in MaharashtraFact checkSharad PawarCM Eknath ShindeCoronavirusकोविड 19 लस
    Close
    Latestly whatsapp channel
    Close
    Latestly whatsapp channel