वडोदरा महापालिकेने Yusuf Pathan ला बजावली नोटीस, सरकारी जमीन बळकावल्याचा आरोप
भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या गुजरातमधील वडोदरा महानगरपालिकेने (व्हीएमसी) अलीकडेच तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर बहरामपूरमधून लोकसभेचे खासदार निवडून आलेले युसूफ पठाण याला जमिनीच्या भूखंडावर कथित अतिक्रमण केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.
क्रिकेट युसूफ पठाण (Yusuf Pathan) चर्चेत आहे. तो नुकताच खासदार झाला आहे. या मालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या गुजरातमधील वडोदरा महानगरपालिकेने (व्हीएमसी) अलीकडेच तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर बहरामपूरमधून लोकसभेचे खासदार निवडून आलेले युसूफ पठाण याला जमिनीच्या भूखंडावर कथित अतिक्रमण केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. पठाण याने 6 जून रोजी नोटीस देण्यात आली असली तरी व्हीएमसी स्थायी समिती अध्यक्षा शीतल मिस्त्री यांनी गुरुवारी याबाबतची माहिती माध्यमांना दिली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement