TATA WPL 2024 Auction Live Score: यूपी वॉरियर्सने सायमा ठाकोरचा 10 लाखांमध्ये आपल्या संघात केले दाखल

महिला प्रीमियर लीग 2024 चा (Women's Premier League 2024) लिलाव मुंबईत (Mumbai) दुपारी 3 वाजता सुरू झाला आहे. यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. यात पाच फ्रँचायझी सहभागी होत आहेत.

TATA WPL 2024 Auction Live Score: यूपी वॉरियर्सने सायमा ठाकोरचा 10 लाखांमध्ये आपल्या संघात केले दाखल
WPL Auction (Photo Credit - File)

महिला प्रीमियर लीग 2024 चा (Women's Premier League 2024) लिलाव मुंबईत (Mumbai) दुपारी 3 वाजता सुरू झाला आहे. यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. यात पाच फ्रँचायझी सहभागी होत आहेत. पाच संघांमध्ये 30 जागा रिक्त आहेत. यावेळी लिलावात गुजरात जायंट्सकडे सर्वाधिक पैसे आहेत. त्याच्याकडे 10 स्लॉट आणि 5.95 कोटी रुपये आहेत. दरम्यान, यूपी वॉरियर्सने सायमा ठाकोरचा 10 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समावेश केला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 09, 2023 05:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).