WPL 2024 Points Table: रोमांचक सामन्यात यूपी वॉरियर्सने दिल्लीला 1 धावाने केले पराभूत, येथे पाहा पॉइंट टेबलची परिस्थिती

शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 10 धावांची गरज होती, पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर दिल्लीला 5 चेंडूत 4 धावा हव्या होत्या, मात्र सलग 3 विकेट पडल्यामुळे यूपीने हा रोमांचक सामना 1 धावांनी जिंकला.

UPW vs DC WPL 2024: महिला प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी यूपी वॉरियर्सने रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 1 धावेने पराभव (UPW Beat DC) केला. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 10 धावांची गरज होती, पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर दिल्लीला 5 चेंडूत 4 धावा हव्या होत्या, मात्र सलग 3 विकेट पडल्यामुळे यूपीने हा रोमांचक सामना 1 धावांनी जिंकला. यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यूपी वॉरियर्सने दिल्लीला विजयासाठी 139 धावांचे लक्ष्य दिले होते. (हे देखील वाचा: MI New Jersey For IPL 2024: आगामी आयपीएल हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी लॉन्च, पाहा व्हिडिओ)

येथे पाहा पॉइंट टेबलची परिस्थिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement