महिला प्रीमियर लीग 2024 चा (Women's Premier League 2024) लिलाव मुंबईत (Mumbai) दुपारी 3 वाजता सुरू झाला आहे. यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. यात पाच फ्रँचायझी सहभागी होत आहेत. पाच संघांमध्ये 30 जागा रिक्त आहेत. यावेळी लिलावात गुजरात जायंट्सकडे सर्वाधिक पैसे आहेत. त्याच्याकडे 10 स्लॉट आणि 5.95 कोटी रुपये आहेत. दरम्यान, अनकॅप्ड खेळाडू वृंदा दिनेशला यूपी वॉरियर्सने 1.3 कोटी रुपयांना विकत घेतले.
An intense battle for batter Vrinda Dinesh, who's played for India A, and UP Warriorz prevail over Gujarat Giants - from a base price of 10 lakh, Vrinda gets a final bid of 1.3 crore 😮
▶️ https://t.co/cxvecTuRlN #WPLAuction pic.twitter.com/JyLjhfbeTg
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)