IPL 2023 Mini Auction: आयपीएल 2023 मिनी लिलाव सुरू झाला आहे. कोची येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, जयदेव उनाडकटला लखनौ सुपरजायंट्सने 50 लाखांच्या मूळ किमतीत सामील केले आहे. तर झ्ये रिचर्डसनला मुंबई इंडियन्सने दीड कोटी रुपयांना खरेदी केले. तर दिल्ली कॅपिटल्सने भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून त्याला 50 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे.
Ishant Sharma is up next with a base price of INR 50 Lakh
He is SOLD to @DelhiCapitals for INR 50 Lakh?#TATAIPLAuction | @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
Australia's Jhye Richardson is SOLD to @mipaltan for INR 1.5 Crore ?#TATAIPLAuction | @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
Jaydev Unadkat is SOLD to Lucknow Super Giants for INR 50 Lakh #TATAIPLAuction | @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)