Pakistan New Bowling Coaches: विश्वचषक निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानने निवडलेले दोन बॉलिंग प्रशिक्षक

उमर गुल हा वेगवान गोलंदाजीचा प्रशिक्षक असेल तर सईद अजमल हा फिरकी गोलंदाजीचा प्रशिक्षक असेल.

यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली. पाकिस्तानी गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. विशेष करुन फिरकी गोलंदाजांची कामगिरी ही सपशेल अपयशी ठरली आहे. उमर गुल आणि सईद अजमल यांची पाकिस्तान पुरुष संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  उमर गुल हा वेगवान गोलंदाजीचा प्रशिक्षक असेल तर सईद अजमल हा फिरकी गोलंदाजीचा प्रशिक्षक असेल.  (हेही वाचा - Yuzvendra Chahal Reaction: भारताच्या T20I संघा समावेश न झाल्यानंतर युझवेंद्र चहलने दिली 'ही' प्रतिक्रिया)

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement