U19 World Cup 2022: अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषकच्या तारखा जाहीर, पहिल्यांदा कॅरिबियन देशात रंगणार ICC स्पर्धा
वेस्ट इंडिज 2022 मध्ये अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक आयोजित करेल याची आयसीसीने पुष्टी केली आहे. 48 सामन्यांमध्ये 16 देशात खेळली जाणारी ही स्पर्धा पहिल्यांदाच कॅरिबियन देशात 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेत चार कॅरिबियन देशांतील दहा ठिकाण - अँटिग्वा आणि बारबुडा, गयाना, सेंट किट्स आणि नेव्हिस आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे सामने खेळले जातील.
वेस्ट इंडिज (West Indies) 2022 मध्ये अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक (U19 World Cup) आयोजित करेल याची आयसीसीने (ICC) पुष्टी केली आहे.
Mark your calendars 🗓
Here are the full fixtures of the ICC Under 19 Men's Cricket World Cup 2022 👇https://t.co/cM3iSfgcZS
— ICC (@ICC) November 17, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 17, 2021 07:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

