ICC U19 World Cup 2022 India Schedule: अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत असं आहे टीम इंडियाचे वेळापत्रक, ‘बी ग्रुप’मध्ये पहिले दक्षिण आफ्रिकेशी भिडणार

ICC U19 World Cup 2021 India Schedule: आयसीसीने नुकतंच अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बांगलादेश सध्याचा गतविजेता आहे. तर स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ, टीम इंडियाचा ब गटात आयर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि युगांडा यांच्यासह समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ आपल्या सामन्यात गयाना येथे दक्षिण आफ्रिकेशी भिडेल.

ICC U19 World Cup 2022 India Schedule: अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत असं आहे टीम इंडियाचे वेळापत्रक, ‘बी ग्रुप’मध्ये पहिले दक्षिण आफ्रिकेशी भिडणार
भारत अंडर-19 संघ (Photo Credit: Twitter/ICC)

ICC U19 World Cup 2021 India Schedule: आयसीसीने नुकतंच अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक (U-19 World Cup Schedule) जाहीर केले आहे. 2020 च्या U19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताला (India) कमी धावसंख्येच्या थरारक सामन्यात पराभूत केले होते.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 17, 2021 08:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).