U19 World Cup 2022: ‘बेबी एबी’ Dewald Brevis ने अंडर-19 विश्वचषकात घडवला इतिहास, शिखर धवनचा रेकॉर्ड मोडून पाडला धावांचा पाऊस

वेस्ट इंडिज येथे सुरु असलेल्या आयसीसी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत ‘बेबी एबी’ म्हणून प्रसिद्ध झालेला देवाल्ड ब्रेव्हिसने बांगलादेशविरुद्ध सामन्यात इतिहास घडवला. ब्रेव्हिसने या वर्षीच्या स्पर्धेत दोन शतक आणि तितक्याच अर्धशतकांसह विश्वचषकच्या एका आवृत्तीत सार्वधिक धावांचा भारतीय सलामीवीर शिखर धवनचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला.

U19 World Cup 2022: ‘बेबी एबी’ Dewald Brevis ने अंडर-19 विश्वचषकात घडवला इतिहास, शिखर धवनचा रेकॉर्ड मोडून पाडला धावांचा पाऊस
देवाल्ड ब्रेविस (Photo Credit: Twitter/ICC)

U19 World Cup 2022: वेस्ट इंडिज (West Indies) येथे सुरु असलेल्या आयसीसी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत ‘बेबी एबी’ म्हणून प्रसिद्ध झालेला देवाल्ड ब्रेव्हिसने (Dewald Brevis) बांगलादेशविरुद्ध सामन्यात इतिहास घडवला. ब्रेव्हिसने विश्वचषकच्या एका आवृत्तीत सार्वधिक धावांचा भारतीय सलामीवीर शिखर धवनचा (Shikhar Dhawan) वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. धवनने 2004 च्या आवृत्तीत 505 धावा चोपल्या होत्या तर ब्रेव्हिसने 506 धावा केल्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 04, 2022 11:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).