U-19 Asia Cup: टीम इंडियाचे युवा स्टार्स अपयशी, पाकिस्तानचा 2 गडी राखून विजय

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला केवळ 237 धावा करता आल्या आणि पाकिस्तानने हे लक्ष्य आठ विकेट्स गमावून पूर्ण केले.

(Photo Credit - Twitter)

जीशान जमीरच्या पाच बळी आणि त्यानंतर फलंदाज मुहम्मद शहजादच्या शानदार 82 धावांच्या जोरावर पाकिस्तानने शनिवारी अंडर-19 आशिया चषक (U-19 Asia Cup) स्पर्धेत भारताचा दोन गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला केवळ 237 धावा करता आल्या आणि पाकिस्तानने हे लक्ष्य आठ विकेट्स गमावून पूर्ण केले.

Tweet

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement