U-19 Asia Cup: अफगाणिस्तानवर 4 विकेट्सने मात करत टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक

U19 Asia Cup 2021 च्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात भारतासमोर 260 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने 6 गडी गमावून 48.2 षटकात पूर्ण केले. हरनूर सिंहने सर्वाधिक 65 धावा केल्या. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना ब गटातील टॉपर बांगलादेश किंवा श्रीलंकेशी होऊ शकतो.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान U-19 आशिया कप (Photo Credit: Twitter/BCCI)

U19 Asia Cup 2021: अंडर-19 आशिया चषकाच्या (Asia Cup) रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा (Afghanistan) 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा (Team India) सामना ब गटातील टॉपर बांगलादेश किंवा श्रीलंकेशी होऊ शकतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement