WI vs IRE T20 WC 2022: दोन वेळा विश्वविजेता संघ वेस्ट इंडिज विश्वचषकातून बाहेर, आयर्लंड संघाने मिळवले सुपर 12 मध्ये स्थान
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 146 धावा केल्या.
टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीत वेस्ट इंडिज आणि आयर्लंड (WI vs IRE) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात आयर्लंडने दोन वेळचा विश्वविजेता संघ वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव करत स्पर्धेतून बाहेर फेकले. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 146 धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडच्या संघाने 17.3 षटकांत 150 धावा करून सामना जिंकला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement