IND vs ZIM: दोन षटकांत भारताला दोन धक्के, राहुल अर्धशतकी खेळी करून बाद, कोहलीही पॅव्हेलियनमध्ये परतला (Watch Video)
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
T20 विश्वचषकात आज भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात सामना होत आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) दोन्ही संघ आमनेसामने आहेत. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन षटकांत भारताला दोन धक्के बसले. राहुल अर्धशतकी खेळी करून बाद झाला. कोहलीही पॅव्हेलियनमध्ये परतला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)