CSK vs SRH, IPL 2024 Live Score Update: हैदराबादला सलग दोन मोठे धक्के, हेड नंतर अनमोलप्रीत शुन्यावर बाद, तुषार देशपांडेचा कहर
नाणेफेक गमावाल्यानंतर प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या सीएसकेने 212 धावा केल्या. चेन्नईकडून डॅरिल मिशेलने 52 आणि ऋतुराज गायकवाडने 98 सर्वाधिक धावा केल्या आहे. दुसरीकडे हैदराबादकडून भुवनेश्वर, नटराजन आणि जयदेवने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
CSK vs SRH, IPL 2024: आयपीएल 2024 चा 46 वा (IPL 2024) सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (CSK vs SRH) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. हैदराबाद 8 सामन्यांतून पाच विजय आणि 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर चेन्नई 8 सामन्यांत चार विजय आणि 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आहे. नाणेफेक गमावाल्यानंतर प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या सीएसकेने 212 धावा केल्या. चेन्नईकडून डॅरिल मिशेलने 52 आणि ऋतुराज गायकवाडने 98 सर्वाधिक धावा केल्या आहे. दुसरीकडे हैदराबादकडून भुवनेश्वर, नटराजन आणि जयदेवने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. हैदराबादला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 213 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादला पहिला मोठा धक्का लागला आहे. हैदराबादाचा स्कोर 26/2
Match 46. WICKET! 1.6: Anmolpreet Singh 0(1) ct Moeen Ali b Tushar Deshpande, Sunrisers Hyderabad 21/2 https://t.co/uZNE6v8QzI #TATAIPL #IPL2024 #CSKvSRH
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2024 09:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

