Virat Kohli याची नेट्समध्ये चौकार आणि षटकारांची बरसात; पाहून शाहिद आफ्रिदी झाला खुश, म्हणाला- “महान खेळाडू सरावातही...”

विराट कोहलीने सध्या आयपीएलमध्ये हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामन्यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात तो जबरदस्त फलंदाजीचा सराव करताना दिसत होता, कोहलीने शेअर केलेल्या व्हिडिओवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली. आफ्रिदीने विराटचे कौतुक केले आणि लिहिलं, “समर्पण पाहून आनंद झाला. एक महान खेळाडू सराव मध्ये नेहमी 100% देतो!!”

Virat Kohli याची नेट्समध्ये चौकार आणि षटकारांची बरसात; पाहून शाहिद आफ्रिदी झाला खुश, म्हणाला- “महान खेळाडू सरावातही...”
विराट कोहली, शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Twitter, Instagram)

विराट कोहलीने (Virat Kohli) आयपीएलमध्ये (IPL) हैदराबाद (SRH) विरुद्ध आरसीबी  (RCB) सामन्यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात तो जबरदस्त फलंदाजीचा सराव करताना दिसत होता, कोहलीने शेअर केलेल्या व्हिडिओवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) प्रतिक्रिया दिली आणि लिहिलं, “समर्पण पाहून आनंद झाला. एक महान खेळाडू सराव मध्ये नेहमी 100% देतो!!”

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2021 08:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).