IND vs ENG 1st Test Day 5 Live Update: लीड्स कसोटी सामन्याच आज शेवटचा दिवस… भारताला 10 विकेटची गरज, इंग्लंडही अजून गेममध्ये!

भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. भारताच्या 471 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले.

IND vs ENG 1st Test Day 5 Live Update: लीड्स कसोटी सामन्याच आज शेवटचा दिवस… भारताला 10 विकेटची गरज, इंग्लंडही अजून गेममध्ये!
IND vs ENG (Photo Credit- X)

India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test 2025) 20 जून (शुक्रवार) पासून लीड्समधील हेडिंग्ले ग्राउंड्सवर खेळला जात आहे. आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान चोथ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडने विकेट न गमावता 21 धावा केल्या आहे. झॅक क्रॉली 12 तर बेन डकेट 9 धावांवर खेळत आहे. त्याआधी, भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. भारताच्या 471 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे 6 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2025 03:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).