IPL 2023: आयपीएलच्या पुढच्या हंगामात हा नवा नियम होणार लागू, मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केला होता प्रयत्न
या चार खेळाडूंपैकी संघ कोणत्याही एका खेळाडूला 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून मैदानावर पाठवू शकेल.
IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील (IPL 2023) 'इम्पॅक्ट प्लेयर' (Impact Player) नियमानुसार, संघ कोणत्याही एका खेळाडूला पर्याय म्हणून मैदानात उतरवू शकतील. नाणेफेकीच्या वेळी संघांना प्लेइंग इलेव्हनसह त्यांच्या चार पर्यायी खेळाडूंची घोषणा करावी लागेल. या चार खेळाडूंपैकी संघ कोणत्याही एका खेळाडूला 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून मैदानावर पाठवू शकेल. बदली खेळाडूला सामन्याच्या 14व्या षटकापर्यंतच मैदानात उतरवता येईल. त्यानंतर त्याला काही अर्थ उरणार नाही. बीसीसीआयने (BCCI) यापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हा प्रयत्न केला होता, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसते आणि बीसीसीआय पुढील हंगामात आयपीएल घेण्यासाठी खूप उत्सुक आहे.
Tags
BCCI
BCCI Impact Player Rule
Impact Player New Rule
Impact Player Rule
Impact Player Rule in IPL
Impact Player Rule in IPL 2023
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL IPL 2023
IPL2023
आयपीएल
आयपीएल 2023
आयपीएल 2023 मधील इम्पॅक्ट प्लेयर नियम
आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेयर नियम
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2023 इम्पॅक्ट प्लेयर नियम
बीसीसीआय
बीसीसीआय इम्पॅक्ट प्लेयर नियम