IND vs AUS, 5th T20 Live Score Update: ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला तिसरा धक्का, यशस्वी-ऋतुराजनंतर सूर्यकुमारही आऊट

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताची वाइट सुरुवात झाली आहे.

IND vs AUS, 5th T20 Live Score Update: ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला तिसरा धक्का, यशस्वी-ऋतुराजनंतर सूर्यकुमारही आऊट

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. चौथा सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेवर आधीच कब्जा केला आहे. अशा स्थितीत सूर्यकुमार यादव आता मालिकेत 4-1 अशी आघाडी वाढवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियन संघही आपला सन्मान वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताची वाइट सुरुवात झाली आहे. भारताने आपली तिसरी विकेट गमावली आहे. भारताचा स्कोर 48/3

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2023 07:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).