IND-W vs SA-W T20 Tri-Series Live Score: टीम इंडियाला तिसरा मोठा झटका, कर्णधार हरमनप्रीत कौर 21 धावा करुन बाद
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा अंतिम सामना खेळला जात आहे.
टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज T20 तिरंगी मालिकेचा अंतिम सामना खेळला जात आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा अंतिम सामना खेळला जात आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, टीम इंडियाला तिसरा मोठा झटका बसला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर 21 धावा करुन बाद झाली आहे. टीम इंडियाचा स्कोर 70/3 आहे.
Tri-Series 2023. WICKET! 14.6: Harmanpreet Kaur 21(22) st Sinalo Jafta b Sune Luus, India Women 69/3 https://t.co/wiyKk2LjmH #SAvIND
— BCCI Women (@BCCIWomen) February 2, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 02, 2023 07:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

