MS Dhoni Retirement: कोलकात्याच्या सामन्यानंतर एम एस धोनीने पुन्हा दिले आयपीएलमधून निवृत्तीचे संकेत

यावेळी कर्णधार धोनीने उपस्थित प्रेक्षकांचे आभार मानले तसेच ते मला निरोप देण्याचा प्रयत्न करत असल्याचे धोनीने म्हटले.

MS Dhoni (Photo Credit - Twitter)

आयपीएलमध्ये (IPL 2023) काल झालेल्या चैन्नईविरोधात (CSK) कोलकाताच्या (KKR) सामन्यात चैन्नईने कोलकात्यावर 49 धावांनी विजय प्राप्त केला. या विजयानंतरच्या पोस्ट मॅच प्रेझटेशनमध्ये भारताचा माजी कर्णधार चैन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम एस धोनीने पुन्हा एकदा निवृत्तीचे (MS Dhoni Retirement) संकेत दिले आहे.  यावेळी कर्णधार धोनीने उपस्थित प्रेक्षकांचे आभार मानले तसेच ते मला निरोप देण्याचा प्रयत्न करत असल्याचे धोनीने म्हटले.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement