IPL मधून निवृत्तीवर MS Dhoni ने लावला फुल-स्टॉप, म्हणाला; “पुढच्या हंगामात तुम्ही मला पिवळ्या रंगात...”
यावर स्वतः चेन्नई सुपर किंग्स कर्णधाराने मौन सोडले आणि अटकळ्यांवर फुल-स्टॉप लावला. “पुढच्या हंगामात तुम्ही मला पिवळ्या रंगात पहाल पण मी CSK कडून खेळणार की नाही हे माहित नाही. बरीच अनिश्चितता आहे”
गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला एमएस धोनी (MS Dhoni) पुढील वर्षी आयपीएल मधूनही निवृत्त होणार असल्याची अफवा पसरली आहे. यावर स्वतः चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) कर्णधाराने मौन सोडले आणि अटकळ्यांवर फुल-स्टॉप लावला. “पुढच्या हंगामात तुम्ही मला पिवळ्या रंगात पहाल पण मी CSK कडून खेळणार की नाही हे माहित नाही. बरीच अनिश्चितता आहे, दोन नवीन संघ येत आहेत, रिटेन्शन नियम काय आहेत माहित नाही.”
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)