India Tour of New Zealand: हार्दिकच्या नेतृत्वाखाली किवी संघाशी टक्कर, टी-20 मालिकेसाठी युवा संघ वेलिंग्टनला पोहोचला

पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहितसह बहुतांश ज्येष्ठ खेळाडू मायदेशी परतले आहेत. तर संघातील इतर अनेक खेळाडू त्यांच्या पुढील मिशनसाठी न्यूझीलंडला पोहोचले आहेत.

India Tour of New Zealand: हार्दिकच्या नेतृत्वाखाली किवी संघाशी टक्कर, टी-20 मालिकेसाठी युवा संघ वेलिंग्टनला पोहोचला
Photo Credit - Instagram

दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक (T20 WC 2022) जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिले. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली पहिल्यांदाच विश्वचषक खेळायला गेलेल्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहितसह बहुतांश ज्येष्ठ खेळाडू मायदेशी परतले आहेत. तर संघातील इतर अनेक खेळाडू त्यांच्या पुढील मिशनसाठी न्यूझीलंडला पोहोचले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2022 04:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).