चौथ्या कसोटीदरम्यान Virat Kohli चा व्हिडिओ होत आहे व्हायरल, स्लिपमध्ये बघा काय करताना दिसत आहे (Watch Video)
विराट कोहलीचा हा व्हिडिओ व्हायरल होताच तो सोशल मीडियावर ट्रेंड करायला लागला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीचा हा व्हिडिओ व्हायरल होताच तो सोशल मीडियावर ट्रेंड करायला लागला. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली काहीतरी खाताना दिसत आहे. विराट क्रिकेटच्या मैदानावर जे काही करतो ते व्हायरल होणारच. असाच काहीसा प्रकार या व्हिडीओमध्येही पाहायला मिळाला जेव्हा सामन्याच्या मध्यावर विराट कोहली काहीतरी खाताना दिसला. आता यावर चाहते मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.
पहा व्हिडिओ
Virat Kohli caught eating snacks during the Match | Shami bowling 21st over #INDvAUS #Viratkohli #CricketTwitter pic.twitter.com/W6tUt36Thn
— Cringe Cricketers (@jacobMS9) March 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2023 08:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

