IPL 2023 Closing Ceremony: आयपीएल 2023 च्या सांगता सोहळ्याला 'King' सह या स्टार्सची हजेरी, रणवीर सिंगही येण्याची चर्चा
आजच्या आयपीएलच्या समारोपाच्या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटीं पाहायला मिळणार आहे. भारतीय रॅपर डिव्हाईन, गायक किंग आणि इतर कलाकार या समारोप समारंभात परफॉर्मन्स करणार आहेत. गायक जोनिता गांधी आणि न्यूक्लिया या सोहळ्याला हजेरी लागणार आहे.
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या अंतिम फेरीतील गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Gujarat Titans vs Chennai Super King) सामना 28 मे (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल. आजच्या आयपीएलच्या समारोपाच्या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटीं पाहायला मिळणार आहे. भारतीय रॅपर डिव्हाईन, गायक किंग आणि इतर कलाकार या समारोप समारंभात परफॉर्मन्स करणार आहेत. गायक जोनिता गांधी आणि न्यूक्लिया या सोहळ्याला हजेरी लागणार आहे. त्यांचा हा कार्यक्रम संध्याकाळी 6.00 वाजता सुरू होईल. यासोबतच बॉलिवूड स्टार रणवीर सिंह आणि संगीतकार ए.आर. रहमान हेही या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवण्याची शक्यता आहे. ज्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार नाही, ते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर त्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात तर JioCinema IPL 2023 च्या समारोप समारंभाचे आणि मध्य शोचे विनामूल्य थेट प्रसारण पाहू शकतात.
Ahmedabad 🏟️ - You are in for a treat! 🙌
Brace yourselves for an iconic evening as King & @NUCLEYA have some power-packed performances in store for you 🎶🌠
How excited are you to witness the two in action 🎤🔥#TATAIPL | #Final pic.twitter.com/58eBwZAFWh
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
𝗔 𝘀𝘁𝗮𝗿-𝘀𝘁𝘂𝗱𝗱𝗲𝗱 𝗲𝘃𝗲𝗻𝗶𝗻𝗴! ⭐️
The #TATAIPL closing ceremony at the iconic Narendra Modi Stadium 🏟️ has memorable performances written all over it 💥
Prepare to be 𝘼𝙈𝘼𝙕𝙀𝘿 and get ready to be mesmerised by the tunes of @VivianDivine & @jonitamusic 🎶🎶… pic.twitter.com/npVQRd6OX2
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 28, 2023 05:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

