ICC Ranking: विराट कोहली याला Overtake करत बाबर आजम ठरला अव्वल

ICC Ranking: विराट कोहली याला Overtake करत बाबर आजम ठरला अव्वल

बाबर आजम (Photo Credit: Getty)

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम आता जगातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील सर्वात अव्वल क्रिकेटपटू ठरला आहे. बाबर आझम याने भारताचा कर्णधार विराट कोहली यालाही पाठिमागे टाकले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement