IND vs ENG 2nd ODI Live Score Update: एक फ्लडलाइट्स बंद झाल्यामुळे थांबवण्यात आला सामना, भारताचा स्कोर 48/0
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, फ्लडलाइट्स चालू आणि बंद राहिल्यामुळे सामना थांबवण्यात आला. यामुळे त्रस्त झालेले भारतीय फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल डगआउटवर गेले. इंग्लंडचे खेळाडूही मैदानाबाहेर गेले.
India National Cricket Team vs England National Cricket Team: भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे, त्यातील दुसरा सामना (IND vs ENG 2nd ODI 2025) आज कटकमधील बाराबती स्टेडियमवर (Barabati Stadium, Cuttack) खेळला जात आहे. टीम इंडियाने (Team India) पहिला एकदिवसीय सामना 4 विकेट्सने जिंकला होता आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. तत्तपुर्वी, इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून वरुण चक्रवर्तीचे वनडेमध्ये पदार्पण केले आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, फ्लडलाइट्स चालू आणि बंद राहिल्यामुळे सामना थांबवण्यात आला. यामुळे त्रस्त झालेले भारतीय फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल डगआउटवर गेले. इंग्लंडचे खेळाडूही मैदानाबाहेर गेले.
PLAY STOPPED DUE TO FLOOD-LIGHT ISSUE. pic.twitter.com/wK3k6poChS
— Johns. (@CricCrazyJohns) February 9, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2025 06:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

