Mahi Bhai I Love You: एमएस धोनी बद्दल चाहत्यांच प्रेम आणि आदर, पाहा व्हिडिओ

महिंद्र सिंग धोनी बद्दल चाहत्यांच भरभरून प्रेम आणि आदर एका व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे

MAhi viral video

Mahi Bhai I Love You: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात महिंद्र सिंग धोनी बद्दल चाहत्यांच भरभरून प्रेम आणि आदर दिसून येत आहे. व्हिडिओत एका सार्वजनिक ठिकाणी चाहता माहि भाई आय लव्ह यू म्हणत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कंमेट देखील केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement