इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील 67 व्या सामन्यात 20 मे (शनिवार) रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs DC) आमनेसामने आहेत. या दोघांमधील हा सामना दिल्लीच्या होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करत चेन्नईच्या संघाला पाहिला धक्का बसला आहे. चेन्नईचा स्कोर 148/1

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)