T20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. आज जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पाकिस्तानसोबत लढेल. दरम्यान, दोन्ही देशाच्या चांहत्यानमध्ये प्रंचड उत्साह दिसत आहे.
पहा व्हिडीओ
The teams ⚔️ it out on field... @thebharatarmy and @TheBarmyArmy battle it off field! 💥#FollowTheBlues to Adelaide ahead of #INDvENG as we gear up to #BelieveInBlue. pic.twitter.com/DtV2WuZQgB
— Star Sports (@StarSportsIndia) November 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)