Shikhar Dhawan घटस्फोट प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या दिल्ली न्यायालयाने ऑस्ट्रेलियन न्यायालयाचे म्हणणे फेटाळून लावले

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) काही महिन्यांपूर्वी पत्नी आयेशा मुखर्जीपासून (Ayesha Mukherjee) घटस्फोट घेतला आहे.

शिखर धवन आणि आयशा मुखर्जी (Photo Credit: Instagram)

शिखर धवन घटस्फोट प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने भारतीय न्यायालयांबाबत ऑस्ट्रेलियन न्यायालयाची टिप्पणी फेटाळली आहे. टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) काही महिन्यांपूर्वी पत्नी आयेशा मुखर्जीपासून (Ayesha Mukherjee) घटस्फोट घेतला आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये धवनच्या घटस्फोटानंतर, एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की शिखर धवन आणि आयेशा मुखर्जीचे नाते गेल्या आठ महिन्यांपासून बिघडलेले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement