How To Watch IND vs WI 5th T20 Live Streaming: निर्णायक सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात, एका किल्कवर जाणून घ्या कधी, कुठे पाहणार सामना
सध्या दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत आहेत. दुसरीकडे, रविवारी म्हणजे आज अमेरिकेतील लॉडरहिल स्टेडियमवर शेवटचा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरू होईल.
भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात, टीम इंडियाने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये आपले कौशल्य दाखवले आणि सामना 9 विकेट्सच्या मोठ्या फरकाने जिंकला. या विजयामुळे मालिका रोमांचक झाली आहे. सध्या दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत आहेत. दुसरीकडे, रविवारी म्हणजे आज अमेरिकेतील लॉडरहिल स्टेडियमवर शेवटचा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. तसेच हा सामना तुम्ही मोबाईलवर जिओ सिनेमा अॅपवर पाहू शकता. तसेच हा सामना डीडी स्पोर्ट्सवर टीव्हीवर पाहता येईल.
Series Decider 🤝 Super Sunday
All to play for in Florida as #TeamIndia takes on West Indies for the 5th & Final T20I 👌#WIvIND pic.twitter.com/RpGSxa6EN3
— BCCI (@BCCI) August 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2023 06:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

