NED vs NEP ICC T20 World Cup 2024 Live Streaming: विश्वचषकाच्या सातव्या सामन्यात नेदरलँड आणि नेपाळ यांच्यात होणार टक्कर, एका क्लिकवर येथे पाहा सामना

नेदरलँड्स हा असा संघ आहे ज्याने गेल्या टी-20 विश्वचषकात अपसेट केले होते. यावेळीही या संघाला हलके घेता येणार नाही. त्याचबरोबर नेपाळच्या संघाने नुकतेच चांगले क्रिकेट खेळले आहे आणि नेदरलँड्ससाठी या संघाला हलक्यात घेणे कठीण होऊ शकते.

NED vs NEP ICC T20 World Cup 2024 Live Streaming: विश्वचषकाच्या सातव्या सामन्यात नेदरलँड आणि नेपाळ यांच्यात होणार टक्कर, एका क्लिकवर येथे पाहा सामना
NED vs NEP (Photo Credit - X)

NED vs NEP ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) सुरु झाला आहे. या विश्वचषकाचा सातवा सामना नेदरलँड आणि नेपाळ (NED vs NEP) यांच्यात होणार आहे. नेदरलँड्स हा असा संघ आहे ज्याने गेल्या टी-20 विश्वचषकात अपसेट केले होते. यावेळीही या संघाला हलके घेता येणार नाही. त्याचबरोबर नेपाळच्या संघाने नुकतेच चांगले क्रिकेट खेळले आहे आणि नेदरलँड्ससाठी या संघाला हलक्यात घेणे कठीण होऊ शकते. दरम्यान, नेदरलँड आणि नेपाळ यांच्यातील सामना अमेरिकेतील डलास येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने हॉटस्टार ॲपवर पाहता येईल. तसेत हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता हा सामना खेळवला जाईल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 05:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).