IND vs SA 2nd T20I: क्षेत्ररक्षण करताना दिनेश कार्तिकच्या हातातून दोनदा निसटला चेंडू, तिसऱ्या प्रयत्नात झेल (Watch Video)
चेंडू सुटल्यानंतर हर्षल पटेलही हा झेल पकडण्यासाठी झगडताना दिसुन आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय क्रिकेट संघाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिनेश कार्तिकच्या झेलचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये क्षेत्ररक्षण करताना दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) हातातून दोनदा निसटला चेंडू, तिसऱ्या प्रयत्नात झेल हा झेल यशस्वी झाला. चेंडू सुटल्यानंतर हर्षल पटेलही हा झेल पकडण्यासाठी झगडताना दिसुन आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement